Supriya Sule : खंडणीचा गुन्हा त्याला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता? सुप्रिया सुळे यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी बीड : Supriya Sule लाडकी बहीण योजनेचे परळी तालुक्यातील कमिटीचे अध्यक्ष आजही वाल्मिक कराड आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना आली. लोकसभेच्या आधीच