Dr. Neelam Gorhe महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा. पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांचा तपास करताना पीडितांची ओळख गुप्त राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती