Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांच्याकडून महायुतीत मिठाचा खडा, सूरज चव्हाण यांनी दिला हा इशारा..
विशेष प्रतिनिधी मुंबई :Suresh Dhas आमदार सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांना आवर घालावा.आमचा गृह खात्यावर विश्वास आहे.