Devendra Fadnavis : राज्यात ‘ई – कॅबिनेट’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून