Prakash Ambedkar सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला काही जणांकडून त्रास, प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar परभणी येथील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला काही जण त्रास देत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे