Sanjay Shirsat : ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात त्यांनी टाळी देऊ द्या, मग विचार करू, संजय शिरसाट यांचा भाजपला इशारा
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat प्रवाहाच्या बाहेर राहणं त्यांना परवडणार नाही. माशासारखा तडफडणार आहे. त्यामुळे ठाकरे गट देखील फडणवीसांच्या प्रेमात पडला आहे. मात्र