Supriya Sule : सगळीकडेच गुन्हेगारी वर्दीची भीतीच राहिली नाही, सुप्रिया सुळे यांची टीका
महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली आहे. आजकाल वर्दीची भीतीच राहिली नाही. अगदी वाल्मिक कराडने देखील व्हिडिओ टाकला आणि मी येतोय असं सांगितले. हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडने केलेला अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.