Nitesh Rane दुबई, सिडनीच्या धर्तीवर मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार, नितेश राणे यांच्या सूचना
विशेष प्रतिनिधी मुंबई : दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मरोळ (अंधेरी पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व