Harshvardhan Sapkal धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत.