Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे ; गृह मंत्रालयाची अधिकृत घोषणा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केले असून, आता एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे.