Harshwardhan Sapkal : तीन पक्ष तीन दिशेला असल्याने राजकारण गढूळ, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्तेत असणारे तीन पक्ष श्रेय लाटण्यासाठी तीन दिशेला जात असल्यामुळे राज्याचा कारभार भरकटत चालला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.