Kashmir : मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध, काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात
काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे, असा विश्वास जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.