Asaduddin Owaisi : तुमचे राष्ट्र अर्धा तास नव्हे तर अर्धशतक मागे, असदुद्दीन ओवैसी यांची टीका
पाकिस्तानात बसून जे वायफळ बडबड करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तुमचे राष्ट्र फक्त अर्धा तास नव्हे तर, अर्धशतक मागे आहे, अशी टीका एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.