Modi government : परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि वास्तव्यावर कडक नियम, घुसखोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचे विधेयक
मोदी सरकारने घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक २०२५ सादर केले.