Sanjay Raut पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणली, हे कसलं हिंदुत्व ? संजय राऊत यांचा महायुती सरकारला सवाल
पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व ?” वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता