Harshvardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा यू टर्न
मी कुठेही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले नाहीत. एकेरी उल्लेख केला नाही. त्यांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी, फक्त तेवढाच फरक आहे, असेही मी म्हटले नाही. मी फक्त राज्य कारभारावर टीका केली.”