Rahul Narvekar : मतदारसंघातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून भडकले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर चांगलेच भडकले मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागले, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.