Pankaj Deshmukh उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा इशारा
उद्योजकांना कोणत्याही घटकाकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यांची ओळख गुप्त ठेऊनही पोलीस विभागाकडून उपद्रव करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख Pankaj Deshmukh यांनी दिला.