Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन
महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले .आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.