Chairman Pyare Khan : वक्फ बोर्ड संशोधन विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना लाभ, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे मत
वक्फ बोर्ड संदर्भात जर सखोल संशोधन झाले, तर देशभरातील गरीब, मागास आणि वंचित मुस्लिमांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आज येथे केले.