Shrikant Shinde आत्म्यास विचारा, बाळासाहेब असते तर…वक्फ सुधारणा विधेयकावरून श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
ठाकरे गटाच्या लोकांनी त्यांच्या आत्म्यास विचारावे की, आज बाळासाहेब असते तर ते इथे हे भाषण देऊ शकले असते का? असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.