Nishikant Dubey : तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?” निशिकांत दुबे यांचा काॅंग्रेसला थेट सवाल
१९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही, पक्षाने मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा मंजूर केला. वक्फला दुसऱ्या कोणत्याही देशात असे अधिकार देण्यात आले नाहीत, तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?”, असा थेट सवाल भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी विराेधकांना केला आहे.