Karuna Sharma : करुणा शर्मा पत्नीच, पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश, धनंजय मुंडे यांना धक्का
करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरविणारा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे.