Sharad Pawar MLA : शरद पवारांच्या आमदाराची गुंडगिरी, सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
बीड जिल्ह्यातील आणखी एका आमदाराच्या गुंडगिरीचा प्रकार समाेर आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनी च सरकारी अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्यावर वार करण्याची धमकीही दिली.