Pandit Patil : गरज सरो वैद्य मरो करू नका, पंडित पाटील यांनी प्रवेशावेळीच भाजपाला सुनावले
येत्या दोन महिन्यांत रायगड जिल्ह्यात पक्षप्रवेशाचे अनेक कार्यक्रम होतील. जिल्ह्यात भाजपला एक नंबरचा पक्ष बनवू, पण गरज सरो वैद्य मारो असे करू नका असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी सांगितले.