Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
पहलगाम हल्ल्यानंतर देशातील मुस्लिम संघटनांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली आहे.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.