cricketer Muralitharan : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरनला जम्मू-काश्मीरमध्ये विनामूल्य जमीन? विधानसभेत विरोधकांचा सवाल

cricketer Muralitharan : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरनला जम्मू-काश्मीरमध्ये विनामूल्य जमीन? विधानसभेत विरोधकांचा सवाल

cricketer Muralitharan

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरनला जम्मू-काश्मीरमध्ये विनामूल्य जमीन? विधानसभेत विरोधकांचा सवाल


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर; cricketer Muralitharan जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधकांनी माजी श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांना कथुआ जिल्ह्यातील जमीन विनामूल्य देण्यात आल्याच्या वृत्तावरून सरकारला धारेवर धरले आहे.cricketer Muralitharan

मुरलीधरन यांच्या सेलोन बेव्हरेजेस या कंपनीला कथुआ येथे 25.75 एकर जमीन देण्यात आली आहे. येथे 1,600 कोटी रुपयांचा बाटलीबंद पाणी आणि अ‍ॅल्युमिनियम कॅन उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आहे.



सीपीएम आमदार वाय. तारिगामी यांनी सरकारकडे या प्रकरणाची स्पष्टता मागितली. “ही जमीन जम्मू-काश्मीरच्या जनतेची आहे. ती कोणालाही विनामूल्य देणे हे नियमांचे उल्लंघन आहे,” असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांनीही हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगून सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मंत्री जावेद अहमद दार यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, “आमच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. हे महसूल विभागाशी संबंधित प्रकरण आहे. आम्ही याची चौकशी करून सत्यता पडताळून पाहू.”

Former Sri Lankan cricketer Muralitharan to get free land in Jammu and Kashmir? Opposition questions in the Assembly

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023