Eknath Shinde : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागेः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश
विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल













