Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही, पक्षबांधणीवर भर देणार अल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती
विशेष प्रतिनिधी पुणे : Shashikant Shinde आम्ही काँग्रेससोबत जाणार आहोत किंवा पक्षाचे विलिनीकरण होणार आहे, अशा चर्चांना कोणताही आधार नाही. आमचा पक्ष सक्षमपणे काम करत आहे. आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी













