Sanjay Raut : गद्दारांना जनता धडा शिकवेल; संजय राऊतांचा फुटलेल्या खासदारांवर हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Raut शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत त्यांना जनतेसमोर पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले, मात्र पक्ष













