Nagpur madrasa : नागपूरच्या मदरसात अल्पवयीन १० मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
विशेष प्रतिनिधी नागपूर :Nagpur madrasa नागपूर येथे एका मदरसात चक्क अल्पवयीन १० मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सक्करदरा पोलीस हद्दीत मोठा ताजबाग भागातल्या आशिर्वाद नगराला लागून तावीज नगरातील मदरसात हा प्रकार













