MPSC : एमपीएससी पूर्व परीक्षेनंतर अवघ्या महिनाभरात निकाल जाहीर; पुण्याचे सर्वाधिक 1,828 उमेदवार यशस्वी
विशेष प्रतिनिधी पुणे : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला असून राज्यसेवा गट-अ आणि गट-ब मुख्य परीक्षेसाठी 4,103 उमेदवार पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे,













