विशेष प्रतिनिधी
पुणे : Muralidhar Mohol राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 वर्ष सांभाळलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय विमान उड्डाण आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली.Muralidhar Mohol
बालेवाडी येथील क्रीडा संकुलात आयोजित मुख्य स्टेडियम सभागृहामध्ये प्रथम कार्यकारिणी सभा झाली तर त्यानंतर दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभा आयोजिली होती.Muralidhar Mohol
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे येथे आयोजित झालेल्या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजिली होती.
सर्वप्रथम बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि संघटनेचे उपाध्यक्ष संदीप जोशी यांची एकमताने निवड करण्यांत आली. यावेळी माजी खासदार मनोज कोटक, मनोज भोरे, स्मिता यादव यांसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
Murlidhar Mohol appointed Maharashtra Olympic Association president after Ajit Pawar’s long tenure
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार