केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक

विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुखःद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवार, दिनांक १८ जून, २०२६ रोजी रात्री १०ः२० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.



पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत त्यांनी ४० वर्षे सेवा निभावली. शिवाय ते नामवंत पैलवानदेखील होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Union minister Murlidhar Mohol bereaved after father’s demise

महत्वाच्या बातम्या