School bus : महाराष्ट्रात जून २०२६ पासून शालेय बस शुल्कात १५ टक्के वाढ
विशेष प्रतिनिधी मुंबई : School bus राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांवर नव्या शैक्षणिक वर्षापासून अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. शालेय बस चालक-मालक संघटनेने (SBOA) जून २०२६ पासून शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय













