Pawanraje : पवनराजे दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता 20 जूनला
विशेष प्रतिनिधी मुंबई : Pawanraje 2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता 20 जुनला लागणार आहे. 14 मे रोजीच्या सुनावणी वेळी मुख्य संशयित आरोपी













