मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि स्वस्तिक इको एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत भविष्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद













