शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला
विशेष प्रतिनिधी मुंबई: शपथा किंवा शिवबंधन बांधून आमदार-खासदार टिकत नाहीत. त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनाची गरज असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे बंधन राहिले नसल्यामुळेच उबाठा गटातील लोक सातत्याने पक्ष सोडत असल्याचा टोला भाजपचे













