Contractors : खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न केल्याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे
विशेष प्रतिनिधी पुणे : Contractors सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदून काम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ववत न केल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा ठपका ठेवत वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या कामातील दोन ठेकेदार कंपन्यांच्या प्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल केले













