कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल
विशेष प्रतिनिधी मुंबई : राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणायला लागले आहेत. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा असा जाेरदार हल्लाबाेल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे













