NEET-UG : नीट-यूजी पुनर्परीक्षेसाठी देशभरात कडेकोट सुरक्षा; २२.७९ लाख विद्यार्थी आज देणार परीक्षा
विशेष प्रतिनिधी मुंबई : NEET-UG पेपरफुटीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रविवारी, २२ जून रोजी देशभरात पुन्हा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात













