Omraje : ओमराजे ठरणार हुकूमाचा एक्का, ठाकरे गटाकडून मनधरणी
विशेष प्रतिनिधी पुणे : Omraje शिवसेना ठाकरे गटातील बंडाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेला प्रचंड महत्व आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांची मनधरणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई













