Rujul Patil : वडिलांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांदरम्यान राजुल पाटील ठाम; ‘मी उद्धव ठाकरेंसोबतच’, मातोश्रीवर जाऊन दिला निष्ठेचा संदेश
विशेष प्रतिनिधी मुंबई :Rujul Patil राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले













