नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते विजयी
विशेष प्रतिनिधी नाशिक : राज्यभराचे लक्ष लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे













