Sanjay Dina Patil’ : ‘मला उद्धव ठाकरेंशी नव्हे, एका व्यक्तीशीच समस्या’; संजय दिना पाटील यांचा सूचक टोला, ‘ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत’ असा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Dina Patil' शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षांतरानंतर













