पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पोस्ट व्हायरल
विशेष प्रतिनिधी पुणे: शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.Gunfire at Pune मिळालेल्या माहितीनुसार,













