ध्येयवादी माणसे कधी बदलत नाहीत, पक्षांतर करणाऱ्या खासदारांना अण्णा हजारेंचा टाेला
विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर : ध्येयवादी माणसे कधी बदलत नाहीत. आपले हित साधणारे लोक दल बदल करत असतात, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या खासदारांवर केली आहे.













