ड्रग्ज विराेधातील लढाईत नागरिकांचाही सहभाग, तस्करीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस : मुख्यमंत्र्यांची घाेषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ड्रग्सविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ड्रग्स तस्करी किंवा विक्रीबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तींना बक्षीस दिले जाईल आणि त्यांची













