विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Sujay Vikhe जलजीवनचे काम ठेकेदार नेमणूकीपर्यत आघाडी सरकारच्या काळात zak असून सर्व ठेकेदारांचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याशी लागेबंधे आहेत. आता सरकार बदलल्यामुळे आरोप होत आहेत, असा हल्लाबोल माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.Sujay Vikhe
अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी करण्याची करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी देखील केली. मात्र यावर बोलतांना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
जलजीवनचे सर्व कामे ठेकेदारांच्या नेमणूकीपर्यत हे आघाडी सरकारच्या काळात झालेले आहे. कर्जत जामखेडमध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांचे लागेबंधे असलेले आहेत. तर पारनेरमध्ये देखील माजी आमदार यांचे ठेकेदार आहेत. मात्र आता सरकार बदलल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याने या सर्व गोष्टी उभारल्या जातं आहेत. खरंतर वर्क ऑडर निघाल्यानंतर सरकार बदलल्याने यांनी बसविलेल्या लोकांकडून काम करवून घेण्याची नामुष्की आमच्यावर आल्याची टीका सुजय विखे यांनी केली आहे.
Sujay Vikhe alleges that Jaljee’s contractors are linked to Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!