भाजपने जिंकल्या मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तीनही जागा
विशेष प्रतिनिधी भाेपाळ : मध्य प्रदेशातील तिन्ही राज्यसभा जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आ भाजप उमेदवारांना निवडणूक प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. रजनीश अग्रवाल, तरुण चुग आणि महेश केवट राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने













